समस्त देवांग कोष्टी समाजाला नमस्कार,
'श्री भ. जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण' उपलब्ध आहेच. पण मायाजालावर शोध घेताना असे आढळून आले की देवांग कोष्टी समाजाचे स्वतःचे असे "देवांग पुराण" असूनही कुठेही ते उपलब्ध नाहिये या ब्लॉगच्या माध्यमातून हेच देवांग पुराण देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर समस्त देवांग कोष्टी समाजाची कुलदेवता चौंडेश्वरी मातेला नमन करुन माझ्या या उपक्रमास सुरुवात करतो. आई चौंडेश्वरी माता मला या उपक्रमात यश देवो.
धन्यवाद,
आपला नम्र
सागर भंडारे
🙏🙏
ReplyDeleteमला देवांग पुराण ग्रंथ हवा आहे कोठे मिळेल कृपया उपलब्ध असल्यास सांगावे 9096411182
ReplyDelete